Friday 8 May 2020

बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे रहस्य (The secret of the Buddha and his Dhamma)

आपल्याकडे  अनेक  लोकांनी प्रेरित होऊन बौध्द धर्म स्वीकारला .या धर्माची गौतम बुध्दांनी दिलेली शिकवण आचरणात आणल्याने आयुष्य नक्कीच सुखकर होते . बुद्ध पौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्या .बुद्ध पौर्णिमेच्या  निमित्ताने आम्ही तुम्हाला बुद्धाची काही शिकवण सांगणार आहोत . तुम्हीही हि शिकवण पाळली तर  तुमचं आयुष्य नक्की सुंदर व सुखकर होईल .

चला  तर मग आपण माझ्या ब्लॉग च्या द्वारे बुद्ध आणि त्यांचा धम्म जाणून घेऊया ,खाली दिलेल्या लिंक च्या माध्यमातून  https://www.youtube.com/watch?v=NOa1j7fEGao





Many people were inspired and converted to Buddhism .Looking at the teachings of Gautama Buddha was a happy life. Happy Buddha Pournima to all of you. On the occasion of Buddha Pournima, we are going to tell you some of the teachings of Buddha. If you follow this teaching too, your life will be beautiful and happy.


Let's learn about Buddha and his Dhamma through my blog,through the link given below
https://www.youtube.com/watch?v=NOa1j7fEGao